महाराष्ट्र

महादेव जानकर यांच्या मातोश्रीच्या अस्थिकलशाचे चंद्रभागेत विसर्जन

 

 

पंढरपूर / राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन चंद्रभागेच्या पात्रात महादेव जानकर यांनी केले.
यावेळी सोनाई उद्योग समूहाचे दशरथ माने,डॉ.बाबासाहेब देशमुख,बाळासाहेब दोडतोले, माऊली हळणवर ,ॲड.शरदचंद्र पांढरे,पंकज देवकते,माऊली सलगर ,गणेश अंकुशराव,आदित्य फत्तेपुरकर,महाळाप्पा खांडेकर, आबा मोटे, संजय लवटे,आकाश वीरकर,उमाजी चव्हाण,लक्ष्मण सरगर,राहुल तरंगे,अनिल हेगडकर,नवनाथ मदने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका