राज्यात महायुतीचे सरकार येणे अश्यक्य -महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

जनादेश मिळून ही सरकार स्थापन होत नसल्याचे दु:ख , सरकार स्थापन होण्याबाबत पाटलांना शंका . पंढरपूर :- राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असला तरी सरकार स्थापन होत नसल्याचे दु:ख आहे.असे मत राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. कार्तिकी यात्रेच्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी ते पंढरीत आले आहेत. यावेळी त्यांनी […]

Continue Reading

अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान. शासकीय अधिकाऱ्यांने केले पंचनामे सुरू

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार ,ना.चिंचोली येथे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार ,नारायण चिंचोली येथे गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पडलेल्या अवकाळी पाऊसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तलाठी, कृषी […]

Continue Reading

महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही: शिवसेना आक्रमक ; चंद्रकांत पाटील यांना पुजेपासून रोखणार

  – मंदिर समितीला दिले निवेदन राज्यपाल अथवा शेतकरी वारकऱ्यास मान देण्याची मागणी पंढरपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही़ सत्तेतल्या पदांचं समसमान वाटप व्हावं, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरूच आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे़ हा वाद सुरूच असताना आता दुसºया वादाला सुरूवात […]

Continue Reading