‘खेकड्याने’ जिल्ह्यातील शिवसेना फोडली ; माजी मंत्री खंदारे यांचा सावंत यांच्यावर घणाघाती हल्ला

  तानाजी सावंत यांची पदावरून हकालपट्टी करा. सोलापूर : पैशाची आणि सत्तेची मस्ती आलेल्या तानाजी सांवत यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना संपवली आहे. खेकड्याने धरण फोडले आहे का ? हे माहीत नाही पण या खेकड्याने शहर व जिल्ह्यातील शिवसेना फोडली असल्याचा घणाघाती हल्ला शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी तानाजी सावंत यांच्यावर केला ते पंढरी […]

Continue Reading

पगारीसाठी ‘विठ्ठल’च्या कार्यकारी संचालकासह अधिकार्यांना कामगारांनी कोंडले. ; राजूबापू पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सोडले .

पगारासह बोनसची मागणी पंढरपूर : वेणुनगर – गुरसाळे येथिल आ.भारत भालके चेअरमन असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी फेब्रुवारी महिन्यापासून पगार थकित असल्याच्या कारणावरुन कारखान्याचे कार्यकारी संचालक बेल्हेकर यांना धक्काबुक्की करित त्यांच्यासह लेबर आँफिसर , सेक्रेटरी , शेती अधिकारी, वर्कमाँनेजर यांनाही कार्यकारी संचालकाच्या आँफिस मध्येच कोंडून ठेवण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कारखान्याच्या कर्मचार्‍यांना […]

Continue Reading

सोलापूरचे ‘कारभारी’ बनू पाहणाऱ्या सावंतांच्या अट्टहासामुळे शिवसेनेची ‘वाताहत’ ; माढा, करमाळा , शहर मध्य उमेदवारी वरुन चर्चेला उधाण

  शेजारच्यांनी बरं केल अन्  आमदार केलं पंढरपूर : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होवून एकच दिवस झालेला असताना राज्यामध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र, कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने देखील मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी पक्षबदल करणाऱ्या आयारामांना जनतेने घराचा रस्ता दाखवला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे कारभारी बनू पाहणाऱ्या तानाजी सावंत […]

Continue Reading

माढ्यात ‘पांडूरंग’ परिवारची राष्ट्रवादीला साथ; माढ्याच्या तिड्यात वाढ ,आघाडी धर्माला तिलाजंली

सांगा मालक कुणाचे..? मतदारांना पडला प्रश्न माढ्याचा तिडा ना. सांवत सोडविणार का.? पंढरपूर : राज्यात भाजप शिवसेना व मित्रपक्षाची महाआघाडी असून माढा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वाट्याला आला असून त्याठिकाणी संजय कोकाटे हे उमेदवार म्हणून निवडून लढवित असताना ४२ गावातील परिचारक समर्थक पांडुरंग परिवार नेते मात्र घड्याळाला साथ देत असल्याने शिवसैनिकांतून नाराजी व्यक्त केला जात आहे. […]

Continue Reading

भालके जातीवाद करणारा आमदार : दिपक वाडदेकर

परिचारकांनी कधीही जातियवाद केला नाही मराठा समाजाचा ठेका आ.भालकेनी घेतलाय का ? चळवळीतील कार्यकर्ते संपविण्याचे पाप करणाऱ्यांना मतदान करू नका पंढरपूर / प्रतिनिधी 2009 सालापासून पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात जातीवाद करणारा एकमेव आमदार म्हणजे भारत भालके असल्याचा घाणाघाती आरोप विजय-प्रताप मंचचे दिपक वाडदेकर यांनी केले. ते पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक […]

Continue Reading

‘विठ्ठल’ कारखान्याचे वाटूळं केलं अन् आता यांना विठ्ठल परिवाराची साथ पाहीजे ! आमदारकीच्या आडून कारखानदारीचे ‘चांगभले’

  साडेनऊ वर्षे आम्हाला दूर लोटले होते ! शिंदे पितापुत्राबद्दल विठ्ठल परिवारात खदखद पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर-माढा विधानसभा मतदार संघातून पुन्हा यावेळीही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात आ.बबनराव शिंदे उतरले आहेत.यावेळी ते पक्ष बदलणार असा ठाम विश्‍वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात होता.भारतीय जनता पक्षात प्रवेेश करणार असल्याच्या बातम्याही माध्यमामधून प्रकाशित झाल्या होत्या.तर आ.शिंदे हे राष्ट्रवादीच्या सर्वच […]

Continue Reading

पंढरपूर तालुक्यातील चार गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा ;चार गावात ७९०० मतदार

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचा बिकट प्रश्न ऐरणीवर चार गावात ७९०० मतदार पंढरपूर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बिकट स्थितीमुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला, गावकर्याचे होणारे हाल या कारणावरुन मोहोळ मतदारसंघातील चार गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी एकत्र येऊन यंदाच्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तिर्हे मार्गे पंढरपूर-सोलापूर रस्त्यापासून विटे, पोहोरगावपर्यंतच्या सुमारे […]

Continue Reading

पंढरपूर तालुक्यातील चार गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा ; चार गावात ७९०० मतदार

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचा बिकट प्रश्न ऐरणीवर पंढरपूर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बिकट स्थितीमुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला, गावकर्याचे होणारे हाल या कारणावरुन मोहोळ मतदारसंघातील चार गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी एकत्र येऊन यंदाच्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तिर्हे मार्गे पंढरपूर-सोलापूर रस्त्यापासून विटे, पोहोरगावपर्यंतच्या सुमारे १५ किमी रस्त्याची दुरुस्ती […]

Continue Reading

शिवाजीराव काळुंगे यांची उमेदवारी कायम ; काँग्रेसच्या चिन्हावरच लढणार

  अर्ज मागे घेण्याचा आदेश खरा कि खोटा ,पत्त्यामुळे संशय ? मंगळवेढा (प्रतिनिधी) ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने अर्ज दाखल केला असून आघाडी धर्म पाळावा म्हणून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले. तसा लेखी आदेशही प्रा.काळुंगे यांच्या निवासस्थानापर्यंत येवून पोहचला मात्र काळुंगे नॉट रिचेबल असल्याने तो आदेश त्यांना मिळाला नसून वेळेत बी फॉर्म […]

Continue Reading

विरोधकांनी कुठलं बी तंत्र वापरू दे आपल उत्तर एकच “ओनली कमळ…ओनली कमळ…” : सदाभाऊ खोत

  विठ्ठलाची अवस्था बिकट ;सभासद ,कामगारांचे हाल पंढरपूर- ह्या मतदारसंघात आपल्याला कमळ फुलवायचं हाय , आता हितून गेला की तुम्ही कामाला लागा, त्यांनी कुठलं बी तंत्र वापरूं दे फेसबुक, व्हाट्सऍप वर काहीही लिहूद्या आपण एकच उत्तर द्यायचं की ओनली कमळ…ओनली कमळ… त्यांनी आपल्याला शिव्या शाप जरी दिला तरी आपण त्यांना एकच उत्तर द्यायच ओनली कमळ…ओनली […]

Continue Reading