जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी नेले २७७ उमेदवारी अर्ज

  सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी २७७ उमेदवारी अर्ज नेले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर दक्षिणसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीत राजेंद्र राऊत, सांगोल्यात दीपक साळुंखे पाटील आणि पंढरपुरात समाधान आवताडे, शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज नेले. विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी […]

Continue Reading

उत्तम जानकर हिंदू खाटीकच , उच्च न्यायालयाने दाखला ठरविला वैध ; माळसिरस विधानसभा लढण्याचा मार्ग मोकळा

  माळसिरस विधानसभा लढण्याचा मार्ग मोकळा माळसिरस – प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हयातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे संभाव्य उमेदवार उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला न्यायालयाने वैध ठरविला असुन या निर्णयामुळे जानकर यांना माळशिरसमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंब यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. 2009 ला उत्तम […]

Continue Reading

राष्ट्रवादीचे आ.बबन शिंदे व पुत्र रणजितसिंह यांना न्यायालयाचा दणका ; जगदंबा सुत गिरणी प्रकरण

  सकृतदर्शनी पुरावा असल्याने हजर राहण्याचे आदेश. जगंदबा मागासवर्गीय सुतगिरणी प्रकरण विशेष प्रतिनिधी : माढा येथील जगदंबा सुत गिरणीच्या खरेदी व विक्री प्रकरणासह अन्य कारणास्तव जगंदबा सुतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेसचे माजी खा. संदिपान थोरात , राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे व त्यांचे पुत्र जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांना न्यायालयात हजर राहण्याचे ( प्रोसेस इश्यू […]

Continue Reading

गोपीचंद पडळकरांचा वंचितचा राजीनामा, पुढील निर्णय दोन दिवसात घेणार..

माझा राजकीय निर्णय माझे कार्यकर्ते घेतात समाजाच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाणार.. पंढरपूर : महाराष्ट्राचे धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे काम आतापासून थांबवत असून महासचिव पदाचा राजीनामा देत असून सध्या तरी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसल्याचे सांगितले तर पुढचा निर्णय दोन दिवसात राज्यातील कार्यकर्त्यांची मुंबई येथे बैठक […]

Continue Reading

‘वंचित’ हाती सत्ता द्या – एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणार : प्रकाश आंबेडकर ; धनगर आरक्षण हक्क मेळाव्यात घोषणा

धनगर जमातीच्या विकासाचा जाहिरनामा प्रकाशीत लातूर : सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली ही सत्ता आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रश्नाच्या पाठीमागे उभे राहणारे सत्ताधारी हवेत. म्हणून वंचितच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने आयोजित धनगर आरक्षण हक्क मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अ‍ॅड. अण्णाराव […]

Continue Reading

प्राचार्य भ. कि. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धेचे विनोद रापतवार यांच्या हस्ते उदघाटन

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वतीने २७ सप्टेंबर २०१९ शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या माजी प्राचार्य स्व. भ. कि. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन जैन एरीगेशन कंपनीचे मुख्य समन्वयक विनोद रापतवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्य पातळीवरील वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेवू शकतात. या स्पर्धेसाठी “संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षांची भुमिका […]

Continue Reading

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचा भाजपात प्रवेश

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजानंतर होळकरांचे वंशज भाजपात मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात मोठमोठे नेते पक्षप्रवेश करत असताना रविवारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी भाजपात प्रवेश केला. मुंबईत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. भुषणसिंह राजे होळकर यांच्यासोबतच माथाडी कामगार नेते […]

Continue Reading

धनगर आरक्षण हक्क परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते जाणार : बाळासाहेब बंडगर पाटील

२५सप्टेंबरला लातूर येथे आयोजन अँड. प्रकाश आंबेडकर धनगर समाज आरक्षणाच्या प्रस्तावावर आघाडीची भूमिका जाहीर करणार. सोलापूर: वंचित बहुजन आघाडीने लातूर येथे धनगर आरक्षण हक्क परिषद आणि सत्ता संपादन संकल्प मेळाव्याचे आयोजन केले असून, २५ सप्टेंबर रोजी शहरातील दयानंद सभागृहात दुपारी १ वाजल्यापासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. तर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय […]

Continue Reading

‘बळीराजा’ च्या प्रदेशाध्यक्षपदी बी जी पाटील तर सोलापूर जिल्हाध्यक्षपदी माऊली जवळेकर

‘बळीराजा’ च्या इतरही पदाधिकारी निवडीची घोषणा पंढरपूर : बळीराजा शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी बी जी पाटील व सोलापूर जिल्हाध्यक्षपदी माऊली जवळेकर यांची निवड करण्यात आली तर यावेळी इतरही पदाधिकारी निवडी जाहीर करून यापूर्वीची राज्यकार्यकारणी बरखास्त करण्यात आली आल्याची घोषणा संघटनेचे केद्रींय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली . पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या राज्यकार्यकारणीची बैठक पार पडली […]

Continue Reading

फिनिक्स इंग्लिश मेडीयम स्कुलचे संस्थाचालक नागेश माळवे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल

पहिलीतील विदयार्थ्यावर अश्लिल वर्तनाचा केला होता आरोप पंढरपूर (प्रतिनिधी) शिक्षिकेशी अश्लिल व लाजीरवाणे कृत्य केले म्हणून सहा वर्षाच्या पहिलीतील विदयार्थ्याला शाळेतून काढण्यात आलेल्या फिनिक्स इंग्लिश स्कुलच्या संस्थापक अध्यक्षावर आज पंढरपूर शहर पोलीस स्थानकात मुलाचे वडील हरी नामदेव परचंडे यांनी फिर्याद दिली असून अल्पवयीन मुलावर खोटे आरोप करुन मुलाचा शिक्षणाचा हक्क डावलला म्हणून गुन्हा दाखल केला […]

Continue Reading