पंढरीत विद्यार्थ्यांसाठी करीअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन ; स्फूर्ती फाउंडेशनचा उपक्रम

पंढरपूर : मानवी ,महिला ,बाल ,दिव्यांग व जेष्ठ नागरीकांच्या हक्क संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्फूर्ती फाउंडेशन च्या वतीने इ.९ वी ते १२ वी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी रविवार दि.२२ डिसेंबर रोजी करीअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना आपले करीअर घडविण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन व्हावे या […]

Continue Reading

७/१२ वर बल्डींग बोजा असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र ने नाकारले पिक कर्ज ; ८२ वर्षाच्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना दिले निवेदन पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने शेतकऱ्याच्या ७/१२ उतार्यावर केवळ इतर हक्कामध्ये बल्डींग बोजाची नोंद असल्याने पिक कर्ज नाकारले त्यामुळे संतप्त झालेल्या काशिनाथ कुलकर्णी यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील काशिनाथ रंगनाथ कुलकर्णी (वय ८२ )यांची ३एकर जमीन असून त्या […]

Continue Reading

पंढरीत साखर कामगारांचा जागृती मेळावा; शासन व कारखानदारांना धडा शिकविण्यासाठी एकत्र येणार

  हतबल कामगारावर अन्याय करून गुलामगिरी करण्यास भाग पाडणार्या शासन व कारखानदारांना धडा शिकविण्यासाठी एकत्र या पंढरपूर : साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंर्दभात विचारविनिमय करण्यासाठी शनिवारी पंढरपूर येथील बाळकृष्ण मठात जिल्हा स्तरीय साखर कामगारांच्या मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे उपस्थित राहणार असल्याची माहिती कामगार नेते […]

Continue Reading

‘स्वाभिमानी’ ची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त : राजू शेट्टींची घोषणा

  शेतकरी कर्जमाफीसाठी एक महिन्याच्या पगार देणार्या मांदेचा सत्कार नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, या उद्देशाने कार्यकारणी बरखास्तीचा निर्णय सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रदेश पातळीपासून गाव पातळीवरील संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष मा .खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे. सोलापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिवेशन सुरू आहे. आगामी काळात संघटनेला […]

Continue Reading

‘बळीराजा’ च्या पदाधिकारी निवडी जाहिर; युवा प्रदेशअध्यक्ष नितीन बागल तर प.महाराष्ट्र अध्यक्षपदी माऊली हळणवर

  पंढरपूर : शेतकरी ,सर्वसामान्य लोकांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी संघटना म्हणून काम करणाऱ्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशअध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षसह इतर पदाधिकार्याच्यां निवडी जाहीर करण्यात आल्या.पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व प्रदेशअध्यक्ष बी.जी काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुतन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. शेतकऱ्यांचे […]

Continue Reading

ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी शासनाच्या योगदानाची गरज: खासदार संभाजीराजे छत्रपती

सरंजामी मरहट्टे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न पुणे : महाराष्ट्राला पराक्रमी इतिहासाचा मोठा वारसा असून त्याची साक्ष देणारी ऐतिहासिक स्थळे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थळांचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा, असे विचार, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. ते प्रा. संतोष पिंगळे लिखित ‘सरंजामी मरहट्टे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी युवराज […]

Continue Reading

खा.संभाजी राजे व भुषणसिंहराजे होळकर यांच्या शुभहस्ते सरंजामी मरहट्टे या पुस्तकाचे प्रकाशन

  मध्यकालीन इतिहासातील अपरिचित घराण्याचा इतिहास पुणे  : मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळाच्या अथक प्रयत्नातून सरंजामी मरहट्टे या मध्यकालीन इतिहासातील अपरिचित घराण्यातील शुरविरांचा,निधड्या छातीचा कोट करून मर्दुमकी गाजविणाऱ्या सरदारांचा इतिहासाच्या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती शाहू महाराजांचे वंशज खा.श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर यांच्या […]

Continue Reading

खाकी वर्दीतल्या माणसाची असेही माणूसकीचे दर्शन ; शेतकरी कर्जमाफीसाठी दिला एक महिन्याचा पगार

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले पत्र पंढरपूर : पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकर्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी […]

Continue Reading

संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफीची तयारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आढावा

  कर्जमाफीसाठी राज्याला 35 हजार 800 कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या मदतीशिवाय उभा करू शकते, मुंबई, : राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. कर्जमाफीसाठी राज्याला 35 हजार 800 कोटी रुपयांची गरज असून, हा […]

Continue Reading

‘ठाकरे सरकार’ येताच शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी ! महाविकास आघाडीकडून कॉमन मिनिमम प्रोग्राम जाहीर

  शेतकरी केंद्रबिंदू आहे. मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. कारण, कॉमन मिनिमम प्रोग्रामध्ये शेतकऱयांची तात्काळ कर्जमाफी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आलंय, तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही भरिव मदत देण्याचा निर्णय या कार्यक्रमातून जाहीर करण्यात आलाय. महाविकास […]

Continue Reading