कडकनाथ घोटाळा प्रकरण : पुण्यातील तिघांचा सहभाग असल्याचे उघड; ‘रयत’ संचालकाच्यां अलिशान गाड्या जप्त

सुधिर मोहीते ,गणेश शेवाळेच्या शोधासाठी पथक स्थापन पुणे : इस्लामपूर – येथील रयत अॅग्रो. प्रा. लि. या कंपनीने केलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासाला आता गती आली आहे. पोलीसांनी बुधवारी दोन संचालकांच्या गाड्या जप्त केल्या. या प्रकरणी पुण्याच्या आणखी तिघांना सहआरोपी करण्यात आले. तर संचालक संदीप मोहिते याच्या पोलीस कोठडीत शनिवार (ता. 14) पर्यंत वाढ करण्यात आली […]

Continue Reading

मंत्री सदाभाऊंचा पाटण पोलिसांना ‘कडक’ डोस ; दुपारी आरोपी नं. 6 – तर सांयकाळी सागर खोत झाला चक्क साक्षीदार

सदाभाऊ सातारचे सह पालकमंत्री असल्याने प्रशासनानावर पकड असल्याने गुन्हा दाखल असताना मुलास साक्षिदार केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप सातारा : सातार्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायातून लाखो रुपयांचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून इस्लामपूर येथील महारयत ऍग्रो कंपनीने शेकडो शेतकर्‍यांना कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे. यामध्ये कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोतांसह त्यांच्या मुलाचाही पाय खोलात असल्याचे समोर […]

Continue Reading