महारयत वर गुन्हा दाखल करा.. वंचितचे धरणे आंदोलन ; जिल्हाधिकारी अन् पोलीस उपायुक्तांना निवेदन

शेतकऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ! धरणे आंदोलनात मंत्री खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केलेल्या महारयत आणि रयत अँग्रो इंडिया कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई करावी. व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. या मागणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदे समोर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन […]

Continue Reading

इथं…….शिवसेनेत आदेश चालतो.! आणि उमेदवार एकच ‘धनुष्य बाण’ : प्रा. शिवाजी सावंत

‘निर्धार शिवशाही’चा मेळाव्यास शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर : ”विधानसभा निवडणुकीचे तिकीट कोणाला मिळेल हे ठरले नाही, जे ठरवणारे ते केवळ पक्षप्रमुख आहेत. उद्धव ठाकरे..! शिवसेना एक मोठे कुटुंब आहे आणि कुटुंबातील नेते केवळ उद्धव ठाकरे असून त्यांचा आदेश शिवसेनेत चालतो, अन् उमेदवार एकच धनुष्यबाण ,हे समजूनच जुन्या व नव्या शिवसैनिकांनी आणि इच्छुकांनी प्रामाणिकपणे काम केलं […]

Continue Reading