‘खेकड्याने’ जिल्ह्यातील शिवसेना फोडली ; माजी मंत्री खंदारे यांचा सावंत यांच्यावर घणाघाती हल्ला

  तानाजी सावंत यांची पदावरून हकालपट्टी करा. सोलापूर : पैशाची आणि सत्तेची मस्ती आलेल्या तानाजी सांवत यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना संपवली आहे. खेकड्याने धरण फोडले आहे का ? हे माहीत नाही पण या खेकड्याने शहर व जिल्ह्यातील शिवसेना फोडली असल्याचा घणाघाती हल्ला शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी तानाजी सावंत यांच्यावर केला ते पंढरी […]

Continue Reading

पगारीसाठी ‘विठ्ठल’च्या कार्यकारी संचालकासह अधिकार्यांना कामगारांनी कोंडले. ; राजूबापू पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सोडले .

पगारासह बोनसची मागणी पंढरपूर : वेणुनगर – गुरसाळे येथिल आ.भारत भालके चेअरमन असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी फेब्रुवारी महिन्यापासून पगार थकित असल्याच्या कारणावरुन कारखान्याचे कार्यकारी संचालक बेल्हेकर यांना धक्काबुक्की करित त्यांच्यासह लेबर आँफिसर , सेक्रेटरी , शेती अधिकारी, वर्कमाँनेजर यांनाही कार्यकारी संचालकाच्या आँफिस मध्येच कोंडून ठेवण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कारखान्याच्या कर्मचार्‍यांना […]

Continue Reading

सोलापूरचे ‘कारभारी’ बनू पाहणाऱ्या सावंतांच्या अट्टहासामुळे शिवसेनेची ‘वाताहत’ ; माढा, करमाळा , शहर मध्य उमेदवारी वरुन चर्चेला उधाण

  शेजारच्यांनी बरं केल अन्  आमदार केलं पंढरपूर : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होवून एकच दिवस झालेला असताना राज्यामध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र, कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने देखील मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी पक्षबदल करणाऱ्या आयारामांना जनतेने घराचा रस्ता दाखवला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे कारभारी बनू पाहणाऱ्या तानाजी सावंत […]

Continue Reading

माढ्यात ‘पांडूरंग’ परिवारची राष्ट्रवादीला साथ; माढ्याच्या तिड्यात वाढ ,आघाडी धर्माला तिलाजंली

सांगा मालक कुणाचे..? मतदारांना पडला प्रश्न माढ्याचा तिडा ना. सांवत सोडविणार का.? पंढरपूर : राज्यात भाजप शिवसेना व मित्रपक्षाची महाआघाडी असून माढा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वाट्याला आला असून त्याठिकाणी संजय कोकाटे हे उमेदवार म्हणून निवडून लढवित असताना ४२ गावातील परिचारक समर्थक पांडुरंग परिवार नेते मात्र घड्याळाला साथ देत असल्याने शिवसैनिकांतून नाराजी व्यक्त केला जात आहे. […]

Continue Reading

भालके जातीवाद करणारा आमदार : दिपक वाडदेकर

परिचारकांनी कधीही जातियवाद केला नाही मराठा समाजाचा ठेका आ.भालकेनी घेतलाय का ? चळवळीतील कार्यकर्ते संपविण्याचे पाप करणाऱ्यांना मतदान करू नका पंढरपूर / प्रतिनिधी 2009 सालापासून पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात जातीवाद करणारा एकमेव आमदार म्हणजे भारत भालके असल्याचा घाणाघाती आरोप विजय-प्रताप मंचचे दिपक वाडदेकर यांनी केले. ते पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक […]

Continue Reading

‘विठ्ठल’ कारखान्याचे वाटूळं केलं अन् आता यांना विठ्ठल परिवाराची साथ पाहीजे ! आमदारकीच्या आडून कारखानदारीचे ‘चांगभले’

  साडेनऊ वर्षे आम्हाला दूर लोटले होते ! शिंदे पितापुत्राबद्दल विठ्ठल परिवारात खदखद पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर-माढा विधानसभा मतदार संघातून पुन्हा यावेळीही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात आ.बबनराव शिंदे उतरले आहेत.यावेळी ते पक्ष बदलणार असा ठाम विश्‍वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात होता.भारतीय जनता पक्षात प्रवेेश करणार असल्याच्या बातम्याही माध्यमामधून प्रकाशित झाल्या होत्या.तर आ.शिंदे हे राष्ट्रवादीच्या सर्वच […]

Continue Reading

जनतेला फसवणाऱ्याला भाजपाचा हाबडा काल कळला ; नाव न घेता आ प्रशांत परिचारकांची लोकप्रतिनिधीवर टीका..

  ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंढरपूर : ज्या जनतेने सत्तेवर बसवल ,प्रत्येक वेळी निवडून दिलं त्याच जनतेला फसवलं , दुपारी १२ पर्यंत वेटींग वर होते,भाषण मोठी मोठी करायची , कुठ कुठ जात होते ,किती तारखेला हे सगळ सांगतो,समोरचा उमेदवार उसन अवसान आणून लढतोय, तेव्हा कार्यकर्त्यानी गटतट बाजूला ठेवून सुधाकरपंत परिचारकांना विजयी करण्यासाठी प्रयत्न […]

Continue Reading

जनतेला फसवणाऱ्याला भाजपाचा हाबडा काल कळला ; नाव न घेता आ प्रशांत परिचारकांची लोकप्रतिनिधीवर टीका.. ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंढरपूर : ज्या जनतेने सत्तेवर बसवल ,प्रत्येक वेळी निवडून दिलं त्याच जनतेला फसवलं , दुपारी १२ पर्यंत वेटींग वर होते,भाषण मोठी मोठी करायची , कुठ कुठ जात होते ,किती तारखेला हे सगळ सांगतो,समोरचा उमेदवार […]

Continue Reading

जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी नेले २७७ उमेदवारी अर्ज

  सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी २७७ उमेदवारी अर्ज नेले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर दक्षिणसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीत राजेंद्र राऊत, सांगोल्यात दीपक साळुंखे पाटील आणि पंढरपुरात समाधान आवताडे, शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज नेले. विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी […]

Continue Reading

उत्तम जानकर हिंदू खाटीकच , उच्च न्यायालयाने दाखला ठरविला वैध ; माळसिरस विधानसभा लढण्याचा मार्ग मोकळा

  माळसिरस विधानसभा लढण्याचा मार्ग मोकळा माळसिरस – प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हयातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे संभाव्य उमेदवार उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला न्यायालयाने वैध ठरविला असुन या निर्णयामुळे जानकर यांना माळशिरसमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंब यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. 2009 ला उत्तम […]

Continue Reading