प्राचार्य भ. कि. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धेचे विनोद रापतवार यांच्या हस्ते उदघाटन

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वतीने २७ सप्टेंबर २०१९ शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या माजी प्राचार्य स्व. भ. कि. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन जैन एरीगेशन कंपनीचे मुख्य समन्वयक विनोद रापतवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्य पातळीवरील वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेवू शकतात. या स्पर्धेसाठी “संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षांची भुमिका […]

Continue Reading

विधानसभेस कमी जागा मागू पण ‘त्या’ जिंकण्यासाठीच लढवू : महादेव जानकर

रासपचा शेेतकरी मेेळावा संंपन्न विधानसभेसाठी पंढरपूर मंंगळवेढयाची जागा मागणाऱ्या रासपच्या कार्यकर्त्यांना मंत्री महादेव जानकर यांनी भर सभेत सुनावले खडे बोल पंढरपूर : “कार्यकर्त्यानो अगोदर गावागावात बुथ बांधणी करा ,कार्यकर्त्यांची फळी तयार करा आणि मगच विधानसभेची मागणी करा, जागा मागायची अन पडायची असं यापुढे होणार नाही कमी जागा मागू पण त्या जिंकण्यासाठीच लढवू,” असे प्रतिपादन रासपचे […]

Continue Reading

उपोषणास सुरुवात करताच पाटबंधारे विभागाला आली जाग..! माण नदीला सोडले पाणी ; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला आले यश पंढरी दर्पण न्युज पंढरपूर :माण नदीला पाणी सोडून गुंजेगाव बंधारा तत्काळ भरण्यात यावा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ही भिमा पाटबंधारे विभागाने दखल घेतली नसल्याने अखेर आज माऊली हळणवर व सागर मासाळ यांनी तनाळी गावा लगत असणाऱ्या उजवा कालव्याच्या दारा जवळ आमरण उपोषणास सुरुवात केली यावेळी पंढरपूर आणि मंगळवेढा […]

Continue Reading

बाजार भरला ; सर्जाराजाचा साज मात्र महागला ; दुष्काळाच्या सावटाखाली शेतकऱ्यांना पोळा साजरा करण्याचे आव्हान

“साखर कारखानदारांनी  केली बिलाची परंपरा खंडित” ! शेतकरी अनुउत्साही ,साहित्य  दिड पटीने महागले पंढरपूर : दुष्काळाचे गडद सावट , पाण्याची तीव्र टंचाई ,अस्मानाला भिडलेली महागाई आणि पशुधनाला खाऊ काय घालावे या चिंतेने ग्रासलेल्या बळिराजाला उद्याचा पोळासण छातीवर दगड ठेवूनच साजरा करण्याची वेळ आली आहे. ज्याच्या जिवावर शेतमळा फुलवितो त्या सर्जाराजाचा पोळा सण ,बैल सजविण्याच्या वस्तुनी […]

Continue Reading

पंढरीत संभाजी ब्रिगेडने केले शिवस्वराज्य याञेचे स्वागत

  पंढरपूर – पंढरपूर येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवस्वराज्य याञेचे स्वागत छञपती शिवाजी महाराज चौक येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले व पाठींबा देण्यात आला. शिवस्वराज्य याञेचे नेतृत्व करणारे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांचा सत्कार संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील […]

Continue Reading

राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंनी मागितली भाजपकडे उमेदवारी ?

  पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी रात्री उशिरा पणन मंत्री तथा भाजपचे सोलापूरचे निरीक्षक राम शिंदे यांची सोलापुरात भेट घेतली श्री. राम शिंदे हे भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापुरात आले होते. तर बबनराव शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने उमेदवारी मागितली असल्याची जोरदार चर्चा सोलापुर जिल्ह्यात सुरू आहे. भाजपने […]

Continue Reading

सदाभाऊंच्या जावयाने केला ‘कडकनाथ’ घोटाळा : मा.खा. शेट्टी ; रयत क्रांती संघटनेचा युवा आघाडीचा अध्यक्ष कंपनीचा मालक

  रयत क्रांती संघटनेचा युवा आघाडीचा अध्यक्ष कंपनीचा मालक कोल्हापूर : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या अमिषाने कोट्यवधी रूपयांची फसवणूक केलेली संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. ते पुढे बोलताना म्हणाले कि, सोन्याचे अंडी देणारी कोंबडी […]

Continue Reading

मंगळवेढा येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन धनश्री परिवाराचा पुढाकार

पंढरी दर्पण वृत्तसेवा:- धनश्री परिवाराचे संस्थापक, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या संकल्पनेतून धनश्री परिवार आयोजित सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी रविवार दि. १ सप्टेंबर रोजी यशवंत मैदान, इंग्लिश स्कूल, मंगळवेढा येथे भव्य मोफत नॊकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती धनश्री मल्टीस्टेट मंगळवेढाच्या संचालिका तथा उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ.राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड यांनी […]

Continue Reading

पंढरपुर शहर पोलीसांनी केली बनावट गुटखा बनविणार्‍या टोळीस अटक; सात लाखाचा मुद्देमाल जप्त

  पंढरपूर : वरिठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार , एक पिकअप व इंडीगो कार गाडीमध्ये अवैध गुटखा भरुन सदरच्या गाडया या मोहोळ वरुन पंढरपूरकडे येत आहे अशी बातमी मिळाल्याने लागलीच त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून घेवून सदर बातमीचा आशय समजवून सांगून […]

Continue Reading

गणेश मंडळानी ऑनलाईन अर्ज भरा, यंदाचा गणेश उत्सव पर्यावरण पुरक व डाॅल्बीमुक्त साजरा करा.

गणेश मंडळानां तालुका पोलिसांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन व सोलापूर ग्रामीण पोलीस यांनी तालुक्यातील गणेश मंडळानां ऑनलाईन अर्ज भरावयाचे असून त्यासाठी वेबसाईट ही देण्यात आली असून या वरून गणेश मंडळांनी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षी प्रमाणे चालू गणेशोत्सव 2019 करीता गणेशाची स्थापना करणे करीता व गणेशोत्सव […]

Continue Reading