‘कडकनाथ’ घोटळा प्रकरणी शेट्टी ED कार्यालयात! म्हणाले, घ्या पुरावे ! खोत यांची विष्टे ची भाषा ; तर उत्तर न देता शेट्टी थेट ईडीच्या दारात !

    खोत यांनी जहाल भाषेत टीका केली होती, तर शेट्टी यांनी उत्तर न देता थेट ईडीचे दरवाजे ठोठावले. मुंबई : “पी चिदंबरम यांच्यावर कारवाई होते तर सदाशिव खोत यांच्यावर का नाही? खोत यांच्यावर कारवाई झाली नाही तर ईडी भाजपच्या इशाऱ्यावर चालते, यावर लोकांचा विश्वास बसेल,” अशी टीका करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी कडक […]

Continue Reading