पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांची डॅशिंग कारवाई – पंढरपूरात बनावट नोटा प्रकरण उघड

नोटा बनविण्याच्या मशीन व बनावट नोटासह आरोपीस अटक पंढरपूर : पंढरपूर शहरात मोठ्या थाटामाटात गणेश जयंती चे विसर्जन करण्यासाठी मिरवणुका सुरू असतानाच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बनावट नोटा बनवणारा व त्या नोटा बाजारात विकण्यासाठी आलेल्या अट्टल आरोपीस पोलिसांनी अटक केली या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली सदर आरोपी कडे पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे […]

Continue Reading