पंढरीत पर्यावरण पुरक गणपती , जनजागृती साठी कार्यशाळा संपन्न ; शाडूच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापनेचे आवाहन

पर्यावरण संवर्धनासाठी रूक्मिणी विद्यालयाचा पुढाकार पंढरपूर : पंढरपूर येथील रूक्मिणी गुरूकुल संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व माताजी निर्मलादेवी प्राथमिक विद्यालया मध्ये पर्यावरण संवर्धन करण्यासाठी जनजागृती होणेच्या दृष्टीने पर्यावरण पूरक गणपती कसे बनवावेत.यासाठी विद्यार्थ्यामध्ये जागृती करण्यासाठी विद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंढरपूर मधील निसर्ग संवर्धन संस्थेचे श्रीकांत बडवे यांनी पर्यावरण पूरक गणपती बनविणे, व […]

Continue Reading