पंढरपूर तालुक्यातील चार गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा ; चार गावात ७९०० मतदार

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचा बिकट प्रश्न ऐरणीवर पंढरपूर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बिकट स्थितीमुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला, गावकर्याचे होणारे हाल या कारणावरुन मोहोळ मतदारसंघातील चार गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी एकत्र येऊन यंदाच्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तिर्हे मार्गे पंढरपूर-सोलापूर रस्त्यापासून विटे, पोहोरगावपर्यंतच्या सुमारे १५ किमी रस्त्याची दुरुस्ती […]

Continue Reading

शिवाजीराव काळुंगे यांची उमेदवारी कायम ; काँग्रेसच्या चिन्हावरच लढणार

  अर्ज मागे घेण्याचा आदेश खरा कि खोटा ,पत्त्यामुळे संशय ? मंगळवेढा (प्रतिनिधी) ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने अर्ज दाखल केला असून आघाडी धर्म पाळावा म्हणून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले. तसा लेखी आदेशही प्रा.काळुंगे यांच्या निवासस्थानापर्यंत येवून पोहचला मात्र काळुंगे नॉट रिचेबल असल्याने तो आदेश त्यांना मिळाला नसून वेळेत बी फॉर्म […]

Continue Reading

विरोधकांनी कुठलं बी तंत्र वापरू दे आपल उत्तर एकच “ओनली कमळ…ओनली कमळ…” : सदाभाऊ खोत

  विठ्ठलाची अवस्था बिकट ;सभासद ,कामगारांचे हाल पंढरपूर- ह्या मतदारसंघात आपल्याला कमळ फुलवायचं हाय , आता हितून गेला की तुम्ही कामाला लागा, त्यांनी कुठलं बी तंत्र वापरूं दे फेसबुक, व्हाट्सऍप वर काहीही लिहूद्या आपण एकच उत्तर द्यायचं की ओनली कमळ…ओनली कमळ… त्यांनी आपल्याला शिव्या शाप जरी दिला तरी आपण त्यांना एकच उत्तर द्यायच ओनली कमळ…ओनली […]

Continue Reading

पंढरीत सेनेची बंडखोरी, शैलाताई गोडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल . शिवसैनिक व जनतेच्या आग्रहस्तव अपक्ष उमेदवारी

  बंडखोरीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला कि भाजप युतीला ? पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैलाताई गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शैलाताई गोडसेंनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याचे चित्र आहे.तर मतदारसंघ सेनेचा असूनही जागावाटपात तो रयत क्रांती संघटनेला सुटला.यामुळे शिवसैनिक व जनतेने नाराज झाली असून […]

Continue Reading

राष्ट्रवादीची ‘उत्तम’ खेळी; जानकरांना माळशिरसमधून उमेदवारी ; नाट्यमय घडामोडीमुळे निवडणूक रंगतदार होणार

  माळसिरस  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरूवारी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली़ त्यात माळशिरसमधून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ दरम्यान, भाजपने उत्तम जानकर यांना फलटणमधून निवडणूक लढविण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते, मात्र राष्ट्रवादीने ‘उत्तम’ खेळी करीत जानकरांना माळशिरसमधून तिकीट जाहीर करून नवा पलटवार केला आहे. लोकसभा निवडणुकीत माळसिरस तालुक्यातून भाजपाचे खा.निंबाळकर […]

Continue Reading

उदगीर येथे मराठा वधु-वर मेळाव्याचे आयोजन ; राज्यव्यापी विनाशुल्क परिचय मेळावा

  मराठा सोयरीकचा पुढाकार पंढरपूर – -महाराष्ट्र मराठा सोयरीक व किसान शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर यांच्या पुढाकारातून राज्यव्यापी विनाशुल्क मराठा वधु-वर परिचय मेळावा रविवार दि. 6 आॕक्टोबर रोजी उदगीर येथील ‘राधेकृष्ण मंगल कार्यालय, देगलूर रोड,उदगीर, येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पंढरपूर समन्वयक गणेश गवळी यांनी दिली आहे. मराठा सोयरीक यांच्या वतीने महाराष्ट् राज्यातील २२ जिल्ह्यात […]

Continue Reading

काँग्रेसची उमेदवारी हे एकनिष्टेचं फळ :शिवाजीराव काळुंगे ;आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार

  आघाडीत बिघाडी होणार की मैत्रीपूर्ण लढत ? पंंढरपूूूर – काॅंग्रेस व मित्रपक्षाची अधिक्रत उमेदवारी म्हणजे मी आज पर्यंत काँग्रेस पक्षाशी निष्टावंत म्हणून काम केले असून त्यातेच हे फळ मिळाले आहे. असे मत शिवाजीराव काळुंगे यांनी पंढरी दर्पणशी बोलताना व्यक्त केले. काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी बुधवारी मध्यरात्री आणखी एक उमेदवारी यादी जाहीर […]

Continue Reading

जनतेला फसवणाऱ्याला भाजपाचा हाबडा काल कळला ; नाव न घेता आ प्रशांत परिचारकांची लोकप्रतिनिधीवर टीका..

  ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंढरपूर : ज्या जनतेने सत्तेवर बसवल ,प्रत्येक वेळी निवडून दिलं त्याच जनतेला फसवलं , दुपारी १२ पर्यंत वेटींग वर होते,भाषण मोठी मोठी करायची , कुठ कुठ जात होते ,किती तारखेला हे सगळ सांगतो,समोरचा उमेदवार उसन अवसान आणून लढतोय, तेव्हा कार्यकर्त्यानी गटतट बाजूला ठेवून सुधाकरपंत परिचारकांना विजयी करण्यासाठी प्रयत्न […]

Continue Reading

जनतेला फसवणाऱ्याला भाजपाचा हाबडा काल कळला ; नाव न घेता आ प्रशांत परिचारकांची लोकप्रतिनिधीवर टीका.. ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंढरपूर : ज्या जनतेने सत्तेवर बसवल ,प्रत्येक वेळी निवडून दिलं त्याच जनतेला फसवलं , दुपारी १२ पर्यंत वेटींग वर होते,भाषण मोठी मोठी करायची , कुठ कुठ जात होते ,किती तारखेला हे सगळ सांगतो,समोरचा उमेदवार […]

Continue Reading

‘भाऊसाहेब’ हेच आबांचे राजकीय ‘वारसदार’ ; सांगोल्यात शेकापकडून भाऊसाहेब रूपनर यांना उमेदवारी जाहीर

  आ.गणपतराव देशमुख निवडणूक लढविणार नाहीत. पंढरपूर : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती सांगोला येथे रविवारी झालेल्या बैठकीत आ. गणपतराव देशमुख यांचे राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांची उमेदवारी सांगोला विधानसभा मतदारसंघातून जाहीर करण्यात आली. रुपनर हे फॅबटेक उद्योगसमूहाचे प्रमुख आहेत. यांच्या नावाची घोषणा आ.जयंत पाटील व आ.गणपतराव देशमुख यांनी […]

Continue Reading