Sunday, February 23, 2020

राजकारण

ताज्या घडामोडी

पंढरी दर्पण

प्राचार्य भ. कि. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धेचे विनोद रापतवार यांच्या हस्ते उदघाटन

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वतीने २७ सप्टेंबर २०१९ शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या माजी प्राचार्य स्व. भ. कि. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन जैन एरीगेशन कंपनीचे मुख्य समन्वयक विनोद रापतवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्य पातळीवरील वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेवू शकतात. या स्पर्धेसाठी “संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षांची भुमिका […]

पंढरी दर्पण

विधानसभेस कमी जागा मागू पण ‘त्या’ जिंकण्यासाठीच लढवू : महादेव जानकर

रासपचा शेेतकरी मेेळावा संंपन्न विधानसभेसाठी पंढरपूर मंंगळवेढयाची जागा मागणाऱ्या रासपच्या कार्यकर्त्यांना मंत्री महादेव जानकर यांनी भर सभेत सुनावले खडे बोल पंढरपूर : “कार्यकर्त्यानो अगोदर गावागावात बुथ बांधणी करा ,कार्यकर्त्यांची फळी तयार करा आणि मगच विधानसभेची मागणी करा, जागा मागायची अन पडायची असं यापुढे होणार नाही कमी जागा मागू पण त्या जिंकण्यासाठीच लढवू,” असे प्रतिपादन रासपचे […]

पंढरी दर्पण

उपोषणास सुरुवात करताच पाटबंधारे विभागाला आली जाग..! माण नदीला सोडले पाणी ; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला आले यश पंढरी दर्पण न्युज पंढरपूर :माण नदीला पाणी सोडून गुंजेगाव बंधारा तत्काळ भरण्यात यावा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ही भिमा पाटबंधारे विभागाने दखल घेतली नसल्याने अखेर आज माऊली हळणवर व सागर मासाळ यांनी तनाळी गावा लगत असणाऱ्या उजवा कालव्याच्या दारा जवळ आमरण उपोषणास सुरुवात केली यावेळी पंढरपूर आणि मंगळवेढा […]

आम्हाला फॉलो करा

अलीकडील बातम्या